JOIN TELEGRAM

Kheladunsathi Sampurn Margadarshan : Sports Rule Book


Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)


[ad_1]

From the Publisher

Kheladunsathi Sampurn Margadarshan : Sports Rule Book by V. G. Pathak

Kheladunsathi Sampurn Margadarshan : Sports Rule BookKheladunsathi Sampurn Margadarshan : Sports Rule Book

खेळाडू मैदानावर खेळताना जखमी होतो त्याच्या जखमावर उपचार केले जातात. या सर्वांची माहिती देणारे क्रीडा वैद्यकशास्त्र आहे. खेळाडूच्या खेळताना होणार्‍या इजांचे वर्णन व त्यावरील उपचाराचे ज्ञान देणे हा क्रीडा वैद्यशास्त्राचा प्रमुख उपयोग आहे. या शास्त्राचा संपूर्ण अर्थ समजण्यासाठी त्याचे इतरही भाग माहिती करून घ्यावे लागतात. खेळाडूस पळताना इजा होऊ नये म्हणून या शास्त्रास प्रतिबंधक उपाय वर्णन केले आहेत. हा उपयुक्त भाग आहे उपचारापेक्षा प्रतिबंधन श्रेष्ठ असते. जखमाची कारणमीमांसा या शास्त्रात वर्णन केली आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात उपचाराच्या व प्रतिबंधनाच्या प्रगत पद्धती वर्णन केल्या आहेत. क्रीडा पद्धती विकसित होत आहे. विज्ञानाची प्रगती या दोन्हीला कारणीभूत आहे. विज्ञानाच्या तत्त्वाच्या आधारे केलेली प्रगती झपाट्याने व सुरक्षित असते. क्रीडा वैद्यकशास्त्र अशा तत्त्वाचे भांडार आहे. त्याचा उपयोग खेळाच्या विकासासाठी होतो. या शास्त्राची उपयुक्तता मोठी आहे. व्यायामाच्या पद्धतीचे शास्त्र आहे. रोगविमोचनासाठी व्यायामाचा उपयोग केला जातो. शास्त्रीय पद्धतीने रोगविमोचनाचे व्यायाम होणे योग्य असते. क्रीडा वैद्यकशास्त्रात सदर ज्ञान उपलब्ध आहे.

——————————————————————————————–

पूर्वी खेळाकडे केवळ खेळ वा छंद म्हणूनच पाहिले जाई; पण जसाजसा काळ बदलला तसतशी व्यावसायिक खेळाडूंपुढे अनेक आव्हाने समोर येऊन ठाकली. या आव्हानांना त्यांना समर्थपणे तोंड देता यावे म्हणून क्रीडावैद्यकशास्त्र उदयास आले व विकसित पावले. मैदानावर खेळाडूंना होणाऱ्या इजांवर उपचारपद्धती सुचवणे, एवढाच मर्यादित उद्देश क्रीडा वैद्यकशास्त्राचा नाही. तर त्यात शरीरक्रीयाशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, प्रतिबंधात्मक उपाय, रीहॅबिलीटेशन, आहार खेळाडू घेत असणारी औषधे या सगळ्यांचा अंतर्भाव आहे. सदर पुस्तकात खेळाडूंना वरील गोष्टींबाबत अतिशय साधे पण सखोल मार्गदर्शन मिळेल याची पूरेपूर काळजी घेतली आहे. खेळाला गांभिर्याने घ्यायचे असेल तर अवश्य संग्रही ठेवावे असे पुस्तक.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd; Second edition (1 January 2019); Saket Prakashan Pvt Ltd
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 136 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177867016
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177867015
Item Weight ‏ : ‎ 140 g
Dimensions ‏ : ‎ 20.8 x 13.8 x 0.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Generic Name ‏ : ‎ Marathi Book

[ad_2]

hitesh
We will be happy to hear your thoughts

Leave a reply

One of the Finest Loot Deals,Coupons & Free Recharge Offers Website in India

Loot Deal and Reviews.com : Online Shopping Offers, Free Recharge Coupons, Loot Deals, Amazon Offers, Flipkart Offers & Paytm Offers

We lootdealandreviews.com at have been working hard since 5 years to provide you with best Shopping Experience
with an aggregated offering that helps you find great deals while also saving big bucks!

Loot deal and Reviews
Logo